Maharashtra चार जहाल माओवादी ठार, शस्त्रसाठा जप्त Loksparsh Team Aug 27, 2025 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: जिल्ह्याच्या अंतिम टोकावर तसेच छत्तीसगड राज्याच्या नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात झालेल्या भीषण चकमकीत पोलिसांना मोठे यश मिळाले असून चार जहाल…