सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार – अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 19 ऑक्टोबर :- राज्यातील सर्व सामान्यांची दिवाळी गोड जावी आणि रेशनिंग दुकानांवर धान्य घेणाऱ्या लाखो नागरिकांना दिवाळी सणानिमित्त चार वस्तू फक्त १०० रुपयांत…