वाह डॉक्टर.. मानलं बुवा.. पुराने वेढलेल्या गावात डॉक्टर पोहचले थेट डोंग्याने
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपुर 11 ऑगस्ट :- चंद्रपुर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्यातील दुहेरी संकटात सापडलेल्या आर्वी गावाला एका बाजूला महापुराने वेधले असून, दुसरीकडे तापाच्या साथीने…