गडचिरोली येथे 27 जुन ला स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन शिबीर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 23 जून : गडचिरोली जिल्हयातील ध्येयनिष्ठ तरुण जे प्रशासकीय अधिकारी होण्याची स्वप्न मनात बाळगून आहेत. परंतु योग्य मार्गदर्शनाची उणीव भासत आहे व…