राजकीय विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ‘जनसुरक्षा कायदा’? माजी गृहमंत्री अनिल देशमुख
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २९ जुलै :
“सरकार विरोधातील आवाज दाबण्यासाठी जसा अंमलबजावणी संचालनालय (ईडी) वापरले गेले, तसाच वापर आता नव्याने मंजूर करण्यात आलेल्या ‘जनसुरक्षा…