“चॉकलेट-लॉलीपॉपचा केक कापा!” — फडणवीसांच्या वाढदिवशी काँग्रेसचा टोला; समस्यांनी ग्रासलेल्या जनतेकडून…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसने केलेली घोषणा आता राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.…