ग्रामपंचायत निवडणूकीकरीता मतमोजणी 17 ऑक्टोंबर ऐवजी 18 ऑक्टोंबर रोजी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, 14,ऑक्टोबर :- सचिव राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे दि.07 सप्टेंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये माहे जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत…