अहेरीतील अमानुष अत्याचार प्रकरणी दोषीस मरेपर्यंत फाशी; साडेसात वर्षांनंतर न्यायालयाचा कठोर निर्णय
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : शेजारी राहणाऱ्या महिलेवर मध्यरात्री घरात घुसून लैंगिक अत्याचार करून, कुशीत झोपलेल्या चिमुकल्याची निर्घृण हत्या व पीडित महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न…