राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी, राज्य सरकारची पूर्ण तयारी :आरोग्यमंत्री राजेश टोपे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
राज्यात कोरोनाचा कहर हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र कोरोनाची रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत असली तरी कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असा अंदाज अनेकजण व्यक्त!-->!-->!-->…