उद्या कोरोना लसीकरणाचा शुभारंभ; राज्यात २८५ लसीकरण केंद्रावर तयारी पूर्ण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १५ जानेवारी: राज्यात उद्या दि. १६ जानेवारी पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु होत आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २८५ केंद्रांवर तयारी!-->!-->!-->…