CRPF 9 बटालियन कडून रेपनपल्ली येथे ड्रायव्हर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी:२१ फेब्रुवारी, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 9 बटालियनने नागरी कृती कार्यक्रमांतर्गत रेपणपल्ली तहसील अहेरी गावात चालक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. CRPF…