पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ मध्ये गडचिरोलीच्या काटेझरी गावातील बससेवेचा गौरवपूर्ण उल्लेख
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २५ : "मी तुम्हाला अशा एका गावाबद्दल सांगणार आहे जिथे पहिल्यांदाच बस पोहोचली…", असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या संवाद…