गुढीपाडव्यापासून सुरु होणारा ‘दगडूशेठ’ चा संगीत महोत्सव यंदा रद्द
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ३८ वा वर्धापनपदिन; सलग दुस-या वर्षी महोत्सव होणार नाही.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे, दि. १० एप्रिल: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग!-->!-->!-->!-->!-->…