फुलांच्या थरांत देवीचा वावर — बतकम्मा उत्सवात महिलांचा निसर्गाशी संवाद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली :नवरात्रीच्या उत्सवी वातावरणात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहर फुलांच्या रंगीबेरंगी थरांनी सजले. देवी बतकम्माचा हा पर्यावरणपूरक आणि पारंपारिक उत्सव…