दहा वर्षे सेवा पूर्ण, तरीही स्थायीकरणाचा प्रश्न अनुत्तरीत; अहेरीत आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: अहेरी तालुक्यातील आरोग्य सेवा पुन्हा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या…