धान खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर 9 सप्टेंबर : पणन हंगाम 2021-22 मधील आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी करण्याकरीता पूर्वतयारी म्हणून धान खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन…