धक्कादायक घटना – प्रवासी भरलेली टाटा मॅजिक गाडी नाल्याला आलेल्या पुरात गेली वाहून !
लोकस्पर्ष न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर दि, ९ जुलै :चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात प्रवासी वाहतूक करणारी टाटा मॅजिक गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.…