मोठी बातमी । महागाईचा भडका सर्वसामान्यांना घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा झटका
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नवी दिल्ली ६ जुलै :- पुन्हा एकदा देशात महागाईचा भडका उडाला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात थेट 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या…