गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर, 14 नोव्हेंबर :- कापसाचे पीक शेतक-यांच्या हातात येण्याचा हा हंगाम आहे. मात्र गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे हे पीक हातातून जाण्याची शक्यता नाकारता…