सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर 77 सराईत गुन्हेगार हद्दपार – गडचिरोली पोलिसांची कठोर कारवाई, नागरिकांना…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या दोन्ही महत्त्वाच्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलिसांनी…