लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा आवाज — जिल्हाभर स्वाक्षरी अभियान, १४ ऑगस्टला कॅण्डल मार्च
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १३ ऑगस्ट —
लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील मोठ्या प्रमाणातील गैरव्यवहार उघड करत भारतीय जनता…