जिवंत विद्युत ताराला स्पर्श झाल्याने विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भंडारा : लाखनी तालुक्यातील कनेरी-दगडी गावात घरातील टिनाच्या शेडमध्ये साफसफाई करताना विजेच्या जोरदार धक्क्याने एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी…