अबुझमाड सीमेलगत निर्णायक कारवाई : सात जहाल माओवादी ठार; ७१ लाखांचे बक्षीस घोषित आरोपींचा खात्मा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात माओवादी चळवळ अबुझमाड परिसरापुरती मर्यादित होत असताना सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा निर्णायक कारवाई करत सात जहाल माओवादी ठार केल्याने नक्षल…