राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पुण्याची अर्चना वाघमारे प्रथम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर, 21 ऑक्टोबर :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विचारज्योत फाउंडेशन चंद्रपूर तर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.…