पोलीस – नक्षल चकमकित दोन महिला माओवादी ठार, एके–47 व पिस्तूल जप्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली: पोलिसांच्या अचूक गुप्त माहिती, धाडसी रणनिती आणि वेगवान कारवाईमुळे माओवाद्यांच्या हिंसक महत्त्वाकांक्षेला आणखी एक मोठा धक्का बसला…