अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा थाटात प्रारंभ; ‘कालिया मर्दन’ने रसिकांना भुरळ घातली
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
छत्रपती संभाजीनगर - अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या ‘कालिया मर्दन’ या ऐतिहासिक मुकपटाने…