गुलाब,मोगरा व निशीगंध या फुलशेतीचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत समावेश
विवेक पंडित यांनी केलेल्या पाठपुराव्याची सरकारकडून योग्य दखल.
या निर्णयामुळे फुलशेती करणाऱ्या आदिवासीच नव्हे तर बिगर आदिवासी शेतकरी आणि शेतमजूर यांना रोजगाराचा एक उत्तम पर्याय निर्माण!-->!-->!-->…