नक्षलग्रस्त कर्मचाऱ्यांचा २० वर्षांपासून भत्त्याची लूट? हक्क कुणी गिळला? उमाजी गोवर्धन यांचा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
रवी मंडावार,
गडचिरोली, दि. १७ नोव्हेंबर : नक्षलग्रस्त भागात जीव धोक्यात घालून सेवा दिलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्यावरच प्रशासकीय काटकसर आणि…