समाजकल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर कॅरम व कुस्ती स्पर्धेत झेप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : समाजकल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या शासकीय निवासी शाळांतील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.…