“गडचिरोली–असरअली बस सेवा ‘राम भरोसे’; चालक-कंडक्टर गायब, प्रवाशांचा संताप उसळला!”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागाला जोडणारी अत्यावश्यक गडचिरोली–असरअली बस सेवा सध्या अक्षरशः ‘राम भरोसे’ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. एप्रिल ८ पासून पुन्हा…