भुरट्या चोरट्यांचा पर्दाफाश; पोलिसांच्या ‘चौकस’ तपासाचे यश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २६ जून : शहरात सलग काही दिवस व्यापारी दुकाने फोडून दहशत माजवणाऱ्या भुरट्या चोरट्यांच्या टोळीला अखेर पोलिसांनी शिताफीने अटकाव घातला आहे. विशेष म्हणजे, ही…