गडचिरोलीला दक्षिण भारताचे प्रवेशद्वार बनवू : मुख्यमंत्री फडणवीस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, ३० : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित विकाससभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे रूपांतर आधुनिक, नियोजनबद्ध आणि स्मार्ट शहरात…