भुसुरुंगस्फोटात सहभागी, सहा लाखांचे बक्षिसधारक माओवादी ‘उपकमांडर’ कवंडे जंगलात अटक.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २८ जून : गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलप्रवण जंगलांमध्ये सुरक्षादलांच्या सातत्यपूर्ण मोहिमांना यश येताना दिसत आहे. कवंडे जंगल परिसरात घातपाताच्या तयारीत…