पदोन्नतीतून बदलीचा फटका; वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदस्थापनांमुळे गडचिरोली जिल्ह्यावर अन्यायाचा आरोप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अतिदुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेला आधीच मनुष्यबळाची तीव्र कमतरता भासत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीनंतर त्यांना अन्य विभागात…