गडचिरोलीत गांजाच्या साठ्यावर पोलिसांचा घाव; दोन ठिकाणी कारवाईत ५० किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत पोलिसांनी दोन ठिकाणी एकाच दिवशी धाडसत्र राबवून तब्बल ५०.५ किलो गांजा जप्त केला असून,…