मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ‘मलेरियामुक्त गडचिरोली’चा संकल्प – टीसीआय फाउंडेशनची विशेष मोहीम सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य समस्यांमध्ये दीर्घकाळ डोकेदुखी ठरलेल्या मलेरियाविरुद्ध आता निर्णायक लढा उभारण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…