“सुरजागडचा मुद्दा संपला!” – लॉयड्स मेटल्सविरोधातील याचिका फेटाळल्या..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि,२० : जिल्ह्यातील सुरजागड येथील लोहखनिज खाणीच्या क्षमतेत वाढ करण्यास दिलेल्या पर्यावरणीय मंजुरीस विरोध करत दाखल करण्यात आलेल्या दोन जनहित याचिका मुंबई…