गडचिरोलीतील तीन, तर आरमोरीतील एका प्रभागातील निवडणुकीला स्थगिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या ताज्या निर्देशांनुसार जिल्ह्यातील चार नगरपरिषद प्रभागांची निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. ४ नोव्हेंबर २०२५…