नक्षलहिंसेत उद्ध्वस्त कुटुंबांतील नववर्षी २९ तरुणांची नियुक्ती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १ : नक्षलवादाच्या हिंसाचारामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाला केवळ आश्वासनांच्या चौकटीत न अडकवता प्रत्यक्ष कृतीतून बळ देणारा निर्णय…