तुमरकोठीत २४ तासांत नवे पोलीस स्टेशन उभारणी — अतिदुर्गम भागातील सुरक्षेस मोठा आधार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १९ :
माओवादग्रस्त व अतिदुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग हेडरी अंतर्गत तुमरकोठी येथे अवघ्या २४ तासांत नवीन पोलीस स्टेशन उभारण्यात आले.…