पोलीस नक्षल चकमक : १३ मृत नक्षल्यांवर ६० लाखांचे होते बक्षीस!
				१३ जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा.
 	मृत नक्षलवाद्यामध्ये ६ पुरुष व ७ महिलांचा समावेश.
 	आणखी ४ ते ५ नक्षलवादी जखमी असण्याची शक्यता.
 	गडचिरोली पोलीस दलाचे दिलीप वळसे पाटील गृहमंत्री  …			
				 
						