वैनगंगा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या अज्ञात इसमाचा मृतदेह कोनसरी प्लांटजवळ आढळला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर येथील वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या कोनसरी येथील प्लांटजवळ गुरुवारी (२५ जुलै) दुपारी सुमारे १२.३० वाजता एक अज्ञात पुरुष…