खराब रस्त्यांवर प्रशासनाचा कठोर पवित्रा — कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १ नोव्हेंबर : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या दुरवस्थेबाबत स्वतःहून (सुमोटो) दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी…