गडचिरोलीच्या दुर्गम विद्यार्थ्यांचे ‘इस्रो’कडे ऐतिहासिक उड्डाण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली/नागपूर, १५ जून : अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या पार्श्वभूमीतील १२० विद्यार्थी आज इतिहासाच्या पानांवर आपल्या पंखांची नोंद करून…