चवेला आरोग्य मेळाव्यात 250 हून अधिक नागरिकांची तपासणी गणेशोत्सवात आरोग्याचा सामाजिक महापर्व
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील उपकेंद्र चवेला येथे गणेशोत्सव महोत्सवानिमित्त २ सप्टेंबर रोजी भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. डॉ. अविनाश दहिफळे (THO, धानोरा) व मा.…