घुगुस शहरातील वाढते प्रदूषण व कामगारांच्या समस्यांना घेऊन उलगुलान संघटनेचे धरणे आंदोलन..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
घुगुस २९, ऑगस्ट :- घुगुस हे शहर जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराच्या आसपास कोल माईन्स, सिमेंट कारखाने तसेच इतर मोठे मोठे उद्योग आहेत. यामुळे या…