Maharashtra 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान Loksparsh Team Oct 3, 2023 लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई, 3 ऑक्टोंबर : राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या…