किनवटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली; अधिकाऱ्यांमध्ये कारवाईएवजी स्मशानाची शांतता
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
किनवट 28 एप्रिल:- राज्यभरात वाढत्या करोना रुग्णांमुळे मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध लावले. व लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिवनावश्यक सेवेतील दुकानांना त्यात मुभा!-->!-->!-->…