गडचिरोलीत दुचाकींची समोरासमोर धडक : तरुण जागीच ठार, दोन अल्पवयीन मुलींची प्रकृती चिंताजनक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २९ जून : शहरालगतच्या पोटेगाव-गुरवाळा मार्गावर रविवारी सकाळी ९.३० वाजता दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एक तरुण जागीच ठार झाला असून, दोन…