डेंग्यू उद्रेकग्रस्त लगामला सहसंचालक डॉ. संदीप सांगळे यांची भेट; उपाययोजनांची सखोल पाहणी,…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १९ ऑगस्ट – लगाम परिसरात झालेल्या डेंग्यूच्या उद्रेका नंतर आरोग्य विभाग उच्च सतर्कतेवर असून, परिस्थितीचा थेट आढावा घेण्यासाठी हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग…